
रत्नागिरी जिल्ह्यात आज ६६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले ,४१ रुग्ण बरे झाले तर तीन जणांचा मृत्यू
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ६६ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. आज ४१ रुग्ण बरे झाले तर तीन जणांचा उपचाराच्या दरम्याने मृत्यू झाला
तपशील पुढीलप्रमाणे
आरटीपीसीआर
दापोली २
खेड १
गुहागर ६
चिपळूण ११
संगमेश्वर २
रत्नागिरी ११
लांजा १
राजापूर ६
एकूण ४०
रॅपिड ॲंटिजेन टेस्ट
मंडणगड १
गुहागर १
चिपळूण १३
लांजा १
रत्नागिरी १०
एकूण २६
www.konkantoday.com