आदिवासी समाजाला उद्देशून जातीवाचक आक्षेपार्ह वक्तव्य केले,कलर्स टीव्हीच्या खतरा खतरा खतरा शो विरोधात दापोलीत तक्रार दाखल

कलर्स टीव्ही वरील खतरा खतरा खतरा या एका टीव्ही शोमध्ये अभिनेत्री भारती सिंग हिने संपूर्ण आदिवासी समाजाला उद्देशून जातीवाचक आक्षेपार्ह वक्तव्य करत गैरकृती केल्याविरोधात बिरसा क्रांती दल संघटनेतर्फे दापोली पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे,अभिनेत्री भारती सिंग हिने खतरा खतरा खतरा या कलर्स टीव्हीवरील शोमध्ये संपूर्ण आदीवासी समाजाला उद्देशून विचित्र अंगविक्षेप करीत जातीवाचक अपशब्द वापरत समाजाची चेष्टा केली आहे. आदिवासी समाजातर्फे त्यांच्या या कृत्याचा जाहीर निषेध करण्यात आला आहे
konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button