अनिवासी भारतीयांनी त्यांचे उद्योग-व्यवसाय राज्यात सुरू करावेत, – शरद पवार
महाराष्ट्र सरकारच्या नव्या औद्योगिक धोरणात अनेक सुविधा आहेत, त्यामुळे मराठी अनिवासी भारतीयांना त्यांच्या कौशल्याचा व अनुभवाचा निश्चितच फायदा होईल. अनिवासी भारतीयांनी त्यांचे उद्योग-व्यवसाय राज्यात सुरू करावेत, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आखाती देशातील अनिवासी मराठी भारतीयांना केले.
आखाती देशातील अनिवासी मराठी भारतीयांच्या विविध संघटनांनी शरद पवार यांच्याशी ऑनलाइन झूम संवाद साधला
www.konkantoday.com