
आमचा तपास योग्य होता यावर शिक्कामोर्तब -मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग
सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूबाबत एम्सने सीबीआयकडे सोपवलेल्या अंतिम अहवालाबाबत माध्यमांनी दाखवलेल्या वृत्तानुसार, मुंबई पोलिसांना तपासादरम्यान ज्या बाबी आढळून आल्या होत्या त्याच एम्सच्या डॉक्टरांना आढळल्या आहेत. यावरुन आमचा तपास योग्य होता यावर शिक्कामोर्तब होतं, असं मत मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी व्यक्त केलं आहे.
www.konkantoday.com