सीईटी परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून प्रमुख बसस्थानकातून दीड हजार जादा बसेस

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र तसेच संबंधित विषयांच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या एमएचटी-सीईटी प्रवेश परीक्षेला काल गुरुवार १ ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला आहे. १ ते ९ ऑक्टोबर दरम्यान विविध केंद्रावर होणाऱ्या सीईटी परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून प्रमुख बसस्थानकातून दीड हजार जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. यासंदर्भातील माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button