
राष्ट्रवादी चे नूतन तालुका अध्यक्ष आणि मोहिनी मुरारी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नाना मयेकर यांचे कोल्हापूर येथे दुःखद निधन
राष्ट्रवादी चे तालुका अध्यक्ष आणि मोहिनी मुरारी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नाना मयेकर यांचे कोल्हापूर येथे दुःखद निधन झाले.
नाना यांच्या निधनाची वार्ता रत्नागिरी मध्ये समजताच एकच सगळ्यांना धक्का बसला आहे.
गेले चार दिवस ते शासकीय रुग्णालयात कोरोना मुळे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. काल रात्री त्यांना कोल्हापूर येथील डायमंड हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले पण तेथे आज त्यांचे निधन झाले. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला होता
www.konkantoday.com