
रत्नागिरी पोलिसांचा झी 24 तास वृत्तवाहिनीतर्फे गौरव
.कोरोनाच्या काळात सर्वोत्कृष्ट काम केल्याप्रकरणी शांततापूर्ण विभाग पुरस्कार रत्नागिरी पोलिसांना.झी 24 तास वृत्तवाहिनीतर्फे देण्यात आला आहे रत्नागिरी पोलिसांना हा पुरस्कार कोल्हापूर येथे प्रदान करण्यात आला रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, यांनी हा पुरस्कार स्वीकारला यावेळी पोलीस निरीक्षक अनिल गंभीर आणि रत्नागिरी पोलीस कर्मचारी उपस्थित होते या पुरस्काराबद्दल रत्नागिरी पोलिसांचे अभिनंदन करण्यात येत आहे
www.konkantoday.com