
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांना कोरोनाची लागण
रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे कोरोनाची कोणतेही लक्षण नसतानाही रिपोर्ट कोरोना पाझिटिव्ह आला कोणत्याही प्रकारची लक्षणे नसल्याने आपण घरीच उपचार घेणार आहोत असे मिश्रा यांनी सांगितले प्रत्येक व्यक्ती ने खबरदारी घ्यावी, मास्क चा वापर करावा व आपापली टेस्ट करुन घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी केले आहे
www.konkantoday.com