अन्यायाविरुद्ध २ ऑक्टोबरला निवळी ग्रामस्थ उपोषण करणार
कोरोना महामारीमध्ये आपल्या गावाचे आरोग्य ठेवतानाच प्रशासनाने घालून दिलेल्या नियम आणि निकषांचे चोख पालन करूनही स्पर्धेतून डावलणाऱ्या जिल्हा प्रशासनाला ग्रामस्थांच्या कष्टाचे महत्वच राहिले नसल्याचे दिसून येत असून या अन्यायाविरुद्ध २ ऑक्टोबर ग्रामस्थांसह उपोषण करणार असल्याचा निर्धार ग्रामपंचायत सदस्य संजय निवळकर यांनी व्यक्त केला आहे.
www.konkantoday.com