मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गासह अंतर्गत रस्त्यांवरही उनाड गुरांचा संचार वाढला

मुंबई-गोवा महामार्गाबरोबरच चिपळुणातील अंतर्गत रस्त्यांवरही सध्या उनाड गुरांचा संचार वाढला आहे. ही गुरे तासनतास एकाच जागेवर ठिय्या मारून बसत असल्याने वाहनधारकांची तारांबळ उडत आहे. या गुरांबरोबरच रस्त्यावर फिरणारी गाढवं, कुत्र्यांची संख्याही वाढली असून नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत. महामार्गाच्या मधोमध ती गुरे उभी रहात असल्याने अपघाताची शक्यताही निर्माण झाली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button