
अपघातात जखमी झालेल्या तरुणाचे मुंबईत उपचार चालू असताना निधन
मंडणगड तालुक्यातील पालगड येथील राहणारा नीलेश मामूनकर या युवकाचे मुंबईत उपचार सुरू असताना निधन झाले दोन दिवसांपूर्वी आपले काम अडकून तो पालघर येथे परत असताना त्याच्या दुचाकी समोर म्हैस आडवी आल्याने अपघात झाला त्यामुळे दिलेला गाडीवरून पडून त्याच्या डोक्याला मार लागला होता त्याला अधिक उपचारासाठी मुंबई येथे सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु उपचाराच्या दरम्यान मृत्यू झाला