
सात महिन्यांपासून बंद असलेले सिनेमागृह आणि शॉपिंग मॉल पुन्हा एकदा सुरु केलं जाण्याची शक्यता
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेले सिनेमागृह आणि शॉपिंग मॉल पुन्हा एकदा सुरु केलं जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार येत्या 1 ऑक्टोबरपासून देशभरात अनलॉक-5 च्या गाईडलाईन्स लागू करणार आहे. या गाईडलाईन्स दरम्यान केंद्र सरकार सिनेमागृह, शॉपिंग मॉल तसेच पर्यटन क्षेत्र पुन्हा सुरु करण्याबद्दलचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. मात्र, कोरोनाची देशातील परिस्थिती पाहून यावर निर्णय घेतला जाऊ शकतो.
www.konkantoday.com