रत्नागिरी जिल्ह्यात आज ८५ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले, ६ रुग्णांचा मृत्यू

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ८५नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. रत्नागिरी व चिपळूण तालुक्यात रुग्णांची संख्या वाढली आहे यामुळे एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७२६७वर पोहोचली आहे. आज रत्नागिरी १, चिपळूण १, लांजा १, खेड २, दापोली १ अशा ६ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची जिल्ह्यातील एकूण संख्या २५६ झाली आहे
तपशील पुढीलप्रमाणे
आरटीपीसीआर
खेड ९
गुहागर ७
चिपळूण २४
संगमेश्वर १०
रत्नागिरी २२
राजापूर ३
एकूण ७५

रॅपिड ॲंटिजेन टेस्ट
चिपळूण १
रत्नागिरी ८
लांजा १
एकूण १०
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button