
दापोली तालुक्यात पाळंदे समुद्र किनारी तब्बल ३७ फूट लांबीचा अजस्त्र असलेला हा मासा मृतावस्थेत आढळून आला
दापोली तालुक्यात पाळंदे समुद्र किनारी तब्बल ३७ फूट लांबीचा अजस्त्र असलेला हा मासा मृतावस्थेत आढळून आला आहे. स्थानिक भाषेत देवमासा असे म्हटले जाते.
ही घटना रविवारी दुपारनंतर घडली आहे. याची माहिती तात्काळ वनविभागाला येथील ग्रामस्थांकडून देण्यात आली.जेसीबीच्या सहाय्याने दफन करण्यात आले.
www.konkantoday.com