जिल्हा बँकेने ९३२० शेतकर्यांना दिली २६ कोटी ५ लाख रुपयांची कर्जमाफी
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २५ सप्टेंबर अखेरपर्यंत ९३२० शेतकर्यांना २६ कोटी ५ लाख ९९ हजार रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ दिला. शासनाकडून बँकेला अद्यापही कर्जमाफीपोटी ४ कोटी ७३ लाख ७१ हजार रुपये इतकी रक्कम येणे आहे. सदरची रक्कम प्राप्त झाल्यानंतर उर्वरित २७७१ शेकर्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.
konkantoday.com