
रत्नागिरी जिल्ह्यात आज ४४ नवे रुग्ण,५ जणांचा मृत्यू
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ४४ नवे कोरोना रुग्ण आढळले असुन उपचार चालू असलेल्या पैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे .यामुळे आताच पर्यंत ७०१४ एकुण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झाली असून आज १८४ रुग्ण बरे झाले आहेत.आतापर्यंत ५८९६ रुग्ण बरे झाले आहेत.एकूण कोरोना मुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या २४५ झाली आहे.
तपशील पुढीलप्रमाणे
आरटीपीसीआर
रत्नागिरी ०४
राजापूर ०३
एकूण ०७
रॅपिड ॲंटिजेन टेस्ट
गुहागर ०२
चिपळूण १४
रत्नागिरी १८
संगमेश्वर ०१
लांजा ०२
एकूण ३७
www.konkantoday.com