ना.उदय सामंत पुन्हा एकदा सेल्फ क्वारंटाइन
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे पुन्हा एकदा सेल्फ क्वारंटाइन झाले आहेत.राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू हे कोरोना पॉझिटिव आले होते.नागपूरहून विमानाने येत असताना ना.उदय सामंत यांच्याबरोबर ना.बच्चू कडू हे ही होते.त्यामुळे आमदार बच्चू कडू यांच्या संपर्कात आल्याने सुरक्षितेसाठी नामदार उदय सामंत हे सेल्फ क्वारंटाइन झाले आहेत.
www.konkantoday.com