महावितरणची एप्रिल ते आॅगस्ट, या पाच महिन्यांत थकबाकी तब्बल ५ हजार ७४२ कोटींवर पोहोचली

कोरोनामुळे कोसळलेल्या आर्थिक संकटाचा फटका महावितरणच्या बिल वसुलीवरही बसला. एप्रिल ते आॅगस्ट, २०२० या पाच महिन्यांत थकबाकी तब्बल ५ हजार ७४२ कोटींवर झेपावली. त्यात सर्वाधिक ३ हजार ५२१ कोटींची थकबाकी घरगुती वीज ग्राहकांकडे आहे. सरकारने केलेली आणि प्रत्यक्षात न आलेली वीज बिल माफीची घोषणा हेसुद्धा यामागचे प्रमुख कारण असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button