कृषि विधेयकामुळे हजारो एकर पडीक जमीन लागवडीखाली येईल- माजी सभापती शौकत मुकादम

केंद्र सरकारच्या विधेयकाला एकीकडे राष्ट्रवादीकडून कडाडून विरोध होत असला तरी हे विधेयक कोकणच्या फायद्याचे असल्याचे वैयक्तिक मत पक्षाचे महाराष्ट्र अल्पसंख्यांक उपाध्यक्ष व चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती शौकत मुकादम यांनी केले आहे. या विधेयकामुळे कोकणातील हजारो एकर पडीक जमीन लागवडीखाली येणार असल्याचे सांगताना केवळ विरोधाला विरोध नको तर चांगल्या गोष्टीचे समर्थनही करायला हवे असेही शौकत मुकादम यांनी स्पष्ट केले आहे.
konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button