रत्नागिरी नगर परिषदे चे नगराध्यक्ष बंडया साळवी कोरोना पॉजिटीव्ह !!
रत्नागिरी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष बंडया साळवी हे कोरोना पॉजिटीव्ह आले आहेत आता नगरपरिषदेचे इमारतीचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार असून रत्नागिरी नगर परिषद आज आणिउद्या बंद रहाणार आहे. तसेच सोमवार पासून नियमित नगर परिषदेचे कामकाज सुरु होईल असे नगरपरिषदे चे मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांनी सांगितले. तसेच नगर परिषदे च्या सर्व कर्मचारी वर्गाची कोरोना तपासणी केली जाणार आहे
www.konkantoday.com