लोकसेवाआयोगाच्या पूर्वपरिक्षा विद्यार्थ्यांसाठी रत्नागिरी जिल्ह्यातून मुंबईसाठी एसटीच्या विशेष गाड्या सुटणार

लोकसेवाआयोगाच्या पूर्वपरिक्षा 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील परिक्षार्थींना मुंबईत जाण्याकरीता 2 आणि 3 ऑक्टोबर रोजी रत्नागिरीतून एसटीच्या गाड्या सोडण्यात येणार आहेत़. त्याचबरोबर 4 आणि 5 रोजी परतीच्या प्रवासासाठी गाड्या मुंबईतून सोडण्यात येतील गाड्यांसाठी एसटी विभागाने आगार व्यवस्थापकांचे नंबर जाहीर केले आहेत. त्यामध्ये दापोली – मधाळे 9421529143, खेड – करवंदे 9562358127, चिपळूण – राजेशिर्के 8779875696, गुहागर – कांबळे 9822029294, देवरुख – जाधव, 9922926407, रत्नागिरी – गाडे 9822796976, लांजा – पाटील 9657112554, राजापूर – पाथरे 9420155511, मंडणगड – फडतरे 9762065400 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन रत्नागिरी विभाग नियंत्रक यांनी केले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button