
राजापूर डोंगर मार्गे जैतापूर आडिवरे रत्नागिरी वाशी सायनमार्गे बोरीवली अशी शयनयान निम आराम बसचा शुभारंभ
राजापूर डोंगर मार्गे जैतापूर आडिवरे रत्नागिरी वाशी सायनमार्गे बोरीवली अशी शयनयान निम आराम बसचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला.
सदर गाडीचे जैतापूरच्या लोकनियुक्त सरपंच सौ. रेखा राजन कोंडेकर यांनी वाहक . सुरेश दुदवडकर व चालक .सौरभ चिंबूलकर यांचे पुष्पगुच्छ देऊन शानदार स्वागत केले. यावेळी समिर पावसकर, अनंत मांजरेकर, सुबोध मांजरेकर, प्रणोत फोडकर, शोभराज माजरेकर, राजन कोंडेकर, दिवाकर आडविरकर, देविदास मांजरेकर, सिध्दार्थ मराठे आदी अनेक मान्यवर व मुंबईकर प्रवासी उपस्थित होते.
www.konkantoday.com