कणकवलीत जनता कर्फ्युला नागरिकांचा प्रतिसाद

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली,वागदे,कलमठ, जाणवली,हळवल यासह तालुक्यातील काही गावांमध्ये रविवारपासून जनता कर्फ्यु लागू करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कणकवलीत जनता कर्फ्युचे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले होते. त्याला कणकवलीतील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद देत सर्व व्यवहार बंद ठेवले आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button