चिपळुणात चोरट्यांनी चार फ्लॅट फोडले
चिपळूण शहरात आता चोरटे सक्रीय झाले असून चिपळूण येथील परशुराम नगर मध्ये काल रात्री चोरट्याने चार फ्लॅट फोडून डल्ला मारल्याचे उघड झाले आहे इमारतीत लावलेल्या सीसीटीव्ही मध्ये फ्लॅट फोडणारे चोरटे कैद झाले आहेत याबाबतचा पोलीस घटनास्थळी गेले असून तपासा नंतरच चोरीचा अधिक तपशील उघड होणार आहे
www.konkantoday.com