
पेडणे बोगद्याची दुरुस्ती झाल्याने कोकण रेल्वे च्या मार्गांवर एक्सप्रेस गाड्या धावणार
गणपती सणाच्या आधी कोकण रेल्वे मार्गावरील पेडणे बोगद्यात दरड कोसळली होती त्यामुळे हा मार्ग बंद झाला होता गणपती सणाच्या काळात कोकण रेल्वे च्या विशेष गाड्या सावंतवाडी पर्यंत धावल्या होत्या
कोकण रेल्वेच्या मार्गावर दरड कोसळलेल्या पेडणे बोगद्या चे काम आता पूर्ण झाले आहे.हा बोगदा आता वहातुकीसाठी खुला करण्यात आल्याने कोकण रेल्वेच्या मार्गावर. एक्सप्रेस ट्रेन धावणार आहेत अशी माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी दिली आहे.या मार्गावर कोणत्या गाड्या पुढील काही दिवसात धावणार आहेत याच पत्रक कोकण रेल्वे ने जाहीर केलं आहे
www.konkantoday.com