
महाराष्ट्रात महायुती व महाविकास आघाडीत जोरदार लढत
सर्वांचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्रात महायुती व महाविकास आघाडी यांच्यात काट्याची टक्कर सुरू आहे सध्याच्या आकडेवारी प्रमाणे मताचा कल लक्षात घेता महायुती 20 जागी तर महाविकास आघाडी 19 जागी आघाडीवर आहे महाराष्ट्रात भाजप 14 ठिकाणी शिवसेना शिंदे गट पाच ठिकाणी अजित पवार गट दोन ठिकाणी ठाकरे शिवसेना आठ ठिकाणी शरद पवार राष्ट्रवादी चार ठिकाणी तर काँग्रेस 6 ठिकाणी व इतर एक ठिकाणी आघाडीवर असून क्षणोक्षणी हे कल बदलत असल्याने राज्यात अटीतटीची लढत होणार हे निश्चित आहे
www.konkantoday.com