प्रशासनाकडून राजापुरात होम आयसोलेशन पर्याय राबविण्यात कडे दुर्लक्ष
शासनाच्या बदलत्या नियमावलीत होम आयसोलेशन हा पर्याय असूनही राजापुरात प्रशासनाकडून हा पर्याय राबवण्यात येत नसल्याने जनतेत नाराजी आहे किरकोळ लक्षणे असलेल्या रुग्णांना होम आयसोलेशन याची व्यवस्था करून घरीच उपचार करता येणे शक्य आहे जिल्ह्यात काही भागात हे सुरूही झाले आहे मात्र राजापुरातील प्रशासन याची अंमलबजावणी न करता रुग्णाला रायपाटण अथवा रत्नागिरीत रुग्णालयात पाठवत आहेत
www.konkantoday.com