
खेड परिसरात दोन जुगार अड्ड्यांवर पोलिसांची धाड,सतरा जणांविरोधात कारवाई
खेड तालुक्यातील भरणे नाका येथील एका बंदिस्त गाळ्यात तसेच चिंचघर येथील जंगलात जुगार खेळणाऱ्या लोकांवर पोलिसांनी धाड घालून कारवाई केली यामध्ये बेकायदेशीर जुगार खेळणाऱ्या सतरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोन्ही प्रकरणात ५३ हजार रुपयांची रोख रक्कम व साहित्य जप्त करण्यात आले आहे
www.konkantoday.com