रत्नागिरी जिल्ह्यात आज ८१ नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत ,कोरोनामुळे आज तब्बल सात जणांचा मृत्यू
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासात ८१ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६, ०६६वर पोहोचली आहे. आज दिवसभरात रत्नागिरीतील दोन, लांजातील एक तर चिपळुणातील चार अशा ७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला.
तपशील पुढीलप्रमाणे
आरटीपीसीआर
दापोली ३
खेड ११
गुहागर २
चिपळूण ८
लांजा १
रत्नागिरी २७
राजापूर ९
एकूण ६१
रॅपिड ॲंटिजेन टेस्ट
लांजा २
गुहागर ५
खेड १
चिपळूण २
रत्नागिरी १०
www.konkantoday.com
कोरोनामुळे आज जिल्ह्यात सात जणांचा मृत्यू
१) पुरुष रुग्ण वय 50 रा.ता. चिपळूण
२) पुरुष रुग्ण वय 53 रा.ता. चिपळूण
३) पुरुष रुग्ण वय 48 रा.ता. चिपळूण
४) स्त्री रुग्ण वय 60 रा.ता. चिपळूण
५) पुरुष रुग्ण वय 85 रा.ता. रत्नागिरी
६) स्त्री रुग्ण वय 73 रा.ता. रत्नागिरी
७) पुरुष रुग्ण वय 70 रा.ता. लांजा
www.konkantoday.com
कोरोना बाधित जाहीर करण्यात आलेली क्षेत्र
:- कडवई उजगावकरवाडी, ता. संगमेश्वर, देवरुख मोगरवणे, ता.संगमेश्वर, देवरुख भुवडकॉलनी, ता.संगमेश्वर, देवरुख माणिकचौक, ता. संगमेश्वर, देवरुख कांजिवरा, देवरुख बागवाडी, ता. संगमेश्वर, देवरुख शिवाजीचौक, देवरुख पोलीस स्टेशन, ता. संगमेश्वर, देवरुख पर्शरामवाडी, ता. संगमेश्वर, देवरख कुंभारवाडी, ता. संगमेश्वर, तुरळ-डिकेवाडी, तुरळ-मराठवाडी, ता. संगमेश्वर, दुर्गा-सुमन अपार्टमेंट, संमित्रनगर, रत्नागिरी, म्युन्सिपल कॉलनी, मजगाव रोड, रत्नागिरी, आरोग्य मंदीर, रत्नागिरी, नगरपरिषद कॉलनी, चर्मालय, रत्नागिरी, खालची आळी, रत्नागिरी, शंखेश्वर पार्क, जिल्हा परिषद जवळ, रत्नागिरी, खालची आळी, लघु उद्योग वसाहत जवळ, रत्नागिरी, जयस्तंभ, रत्नागिरी, कोहिनुर प्लाझा, शिवाजी स्टेडियम मागे, रत्नागिरी, सी, जैन कॉलनी, थिबा पॅलेस , रत्नागिरी, सी, क्लासीक अपार्टमेंट, खडपेवठार, रत्नागिरी, रुम, अनमोल प्राईड अपार्टमेंट, सन्मित्रनगर, रत्नागिरी, जी-, रत्नदिप गार्डन, बंदररोड, रत्नागिरी, जिल्हा परिषद समोर, माळनाका, रत्नागिरी हे क्षेत्र कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
www.konkantoday.com