वादळ सदृष्य स्थिती यामुळे जिल्ह्यात मासेमारीला ब्रेक
जिल्ह्यात काही भागात पडणारा पाऊस तसेच किनारपट्टीवरील बदलते हवामान आणि समुद्रात निर्माण झालेली वादळ सदृष्य स्थिती यामुळे जिल्ह्यात मासेमारीला ब्रेक लागला आहे. अनेक बंदरात शेकडो नौका थांबून होत्या. वातावरणाचा अंदाज घेत काहींनी नौका समुद्रात लोटत धिम्या गतीने मासेमारी सुरू केली. मात्र तरीही प्रशासानाने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
www.konkantoday.com