रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या मध्ये मोठी वाढ, आज जिल्ह्यात २२२ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले, रत्नागिरी तालुक्यात ९८ तर चिपळूण तालुक्यात मध्ये ६३ रुग्ण

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या मध्ये मोठी वाढ होत आहे आज जिल्ह्यात २२२पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत रत्नागिरी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत असून आज नवे ९८ रुग्ण सापडले आहेत तर चिपळूण तालुक्यात मध्ये ६३ रुग्ण तर गुहागरमध्ये एकवीस रुग्ण मिळाले आहेत दिवसेंदिवस वाढत्या रुग्णांची संख्या पाहता जिल्ह्याच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे
जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५ हजार ९८५ झाली आहे

सर्व रुग्णालयांमधील ताळमेळ केल्यामुळे जुन्या तारखांचे मृत्यू आजच्या अहवालात वाढवून आले आहेत गेल्या २४ तासात कोणताही मृत्यू नाही मात्र पूर्वीच्या नऊ मृत्यू पावलेल्यांची संख्या अहवालात ॲड झाल्याने आता कोरोनामुळे जिल्ह्यात मृत्यू पावलेल्यांची संख्या १६८ झाली आहे
आजच्या अहवालात पॉझिटिव आलेल्या रुग्णांचा तपशील
आरटीपीसीर
गुहागर २
चिपळूण १६
लांजा ५
रत्नागिरी २३
राजापूर १४
एकूण ६०
आरएटी
दापोली १
गुहागर १९
राजापूर २
खेड ११
चिपळूण ४७
रत्नागिरी ७५
संगमेश्वर ४
लांजा ३
एकूण १६२
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button