
पाणी व स्वच्छता विभागाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आमदार शेखर निकम यांना निवेदन
पाणी व स्वच्छता विभागाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी आऊटसोर्सिंग एजन्सी नेमण्यात येऊ नये अशी मागणी कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आली असून तसे निवेदन आमदार शेखर निकम यांना देण्यात आले आहे राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागात गेल्या सोळा वर्षापासून कंत्राटी तत्वावर हे कर्मचारी काम करीत आहेत जर आऊटसोर्सिंग एजन्सी नेमली तर सध्या काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे
www.konkantoday.com