
रत्नागिरी जिल्ह्यात आज नव्याने १७५पॉझिटिव्ह रुग्ण सापडले, चिपळूण, खेड मध्ये वाढते रुग्ण
रत्नागिरी जिल्ह्यात आजच्या अहवालात नव्याने १७५कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत चिपळूण तालुक्यात ६४रुग्ण सापडले खेड तालुक्यात ४४ तर रत्नागिरी तालुक्यात ३१ रुग्ण सापडले आहेत
www.konkantoday.com