रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह
लोकसभा अधिवेशन चार दिवसांवर असताना रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार, लोकसभा शिवसेना गटनेते, शिवसेना सचिव विनायक राऊत यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यांची प्रकृती उत्तम असून कोणीही काळजी करु नये, तसेच आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी आपली कोरोणा टेस्ट करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.
www.konkantoday.com