
रत्नागिरी जिल्ह्यात नवे १७९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, चिपळूण रत्नागिरी गुहागर तालुक्यात रुग्णांची संख्या वाढली, उपचाराच्या दरम्याने एकाचा मृत्यू
रत्नागिरी जिल्ह्यात आजच्या अहवालात नवे १७९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत चिपळूण रत्नागिरी व गुहागर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे
आज चिपळुणातील एका कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १५५वर पोहोचली आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५ हजार ४४७ झाली आहे. ५१४८जण होम क्वारंटाईन आहेत.
तपशील पुढीलप्रमाणे
आरटीपीसीर
मंडणगड ९
दापोली १
खेड १८
गुहागर ८
चिपळूण १८
संगमेश्वर १०
रत्नागिरी १९
लांजा १
राजापूर १
एकूण ८५
आरएटी
दापोली २
खेड २
गुहागर २४
चिपळूण ३९
रत्नागिरी २०
लांजा ७
एकूण ९४
www.konkantoday.com