मुंबई, ठाणे, कल्याण, रायगड, दापोली, रत्नागिरी या ठिकाणी येत्या ३ ते ४ तासांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पाऊस

वेधशाळेकडून आलेल्या सुचनेनुसार मुंबई, ठाणे, कल्याण, रायगड, दापोली, रत्नागिरी या ठिकाणी येत्या ३ ते ४ तासांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता असून मोठ्या प्रमाणात वीजा कोसळण्याची शक्यता आहे. या भागातील नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button