
महिला म्हणून कंगनाला संरक्षण देणं आमची नैतिक जबाबदारी- रामदास आठवले
महिला म्हणून कंगनाला संरक्षण देणं आमची नैतिक जबाबदारी आहे मुंबईने अनेकांना जगवलं आहे. मुंबई काही कुण्या एकट्याच्या बापाची जहागिरी नाही’, असं म्हणत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अभिनेत्री कंगना रनौतचं समर्थन केलं आहे
www.konkantoday.com