मिरकरवाडा येथे मच्छीमार बोटीवर खलाशाचा अपघाती मृत्यू


रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा जेटी येथे बोटीवर काम करीत असताना खलाशाचा अपघाती मृत्यू झाला मितलाल चौधरी राहणार नेपाळ सध्या मिरकरवाडा असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे मितलाल हा पावसकर यांच्या बोटीवर कामाला होता तो बोटीवर काम करीत असतांना अचानक बोटीवरील दोर तुटला व तो पाण्यात पडला व त्यात त्यांचा मृत्यू झाला
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button