खेड शहरासह ग्रामीण भागात इंटरनेट सेवेचा बोजवारा
खेड शहरासह ग्रामीण भागात बीएसएनएल सेवेचा पुरता बोजवारा उडालेला असतानाच गेल्या काही महिन्यांपासून इंटरनेट सेवा नसल्याने शासकीय कार्यालयासह बँकांमधील व्यवहार कोलमडत आहेत. याचा ग्राहकांना फटका बसत आहे. शहरासह ग्रामीण भागात बहुतांश ग्राहकांकडे बीएसएनएल सेवा कार्यान्वित आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून बीएसएनएल सेवेचे तीनतेरा वाजले आहेत.
www.konkantoday.com