राजापूर शहरवासीयांना लवकरच मुबलक पाणी मिळणार ,नव्या धरणाचे काम लवकरच सुरू होणार
राजापूर शहरवासियांना भविष्यात मुबलक आणि स्वच्छ पाणीपुरवठा करून त्यांची पाणीटंचाईच्या संकटातून कायमस्वरूपी मुक्तता करण्याच्या दृष्टीने असलेल्या प्रयत्नांना आता यश येणार आहे. कोदवली धरणाचे काम निविदा स्तरावर असून प्राप्त निविदा मंजुरीनंतर आगामी दोन महिन्यांत नवीन धरणासाठी काम सुरू होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष ऍड. जमीर खलिफे यांनी दिली.
www.konkantoday.com