कोरोना टेस्टसाठी खासगी लॅब आता १,२०० रुपयांच्या वर दर आकारू शकणार नाहीत
महाराष्ट्रामध्ये कोरोना टेस्टचे नवे दर निश्चित करण्यात आले आहेत. कोरोना टेस्टचे नवे दर १,२०० रुपये एवढे असतील. १,९०० रुपयांवरुन हे दर १,२०० रुपयांपर्यंत कमी करण्यात आले आहेत. कोरोना टेस्टसाठी खासगी लॅब आता १,२०० रुपयांच्या वर दर आकारू शकणार नाहीत. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
www.konkantoday.com