
रत्नागिरी जिल्ह्यात नव्याने १०६ कोरोना पॉझिटिव्ह ,रुग्ण चार जणांचा मृत्यू तर ४२जणांची कोरोना वर मात
रत्नागिरी जिल्ह्यात आज १०६नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत या अहवालात चिपळूण तालुक्यात सर्वात जास्त तर त्यानंतर खेडमध्ये व त्या खालोखाल रत्नागिरी मध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत आज चार जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये चिपळूण मधील दोन तर खेड व संगमेश्वर मधील एकाचा समावेश आहे आज ४२ जणांनी कोरोना वर मात केली आहे
जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४ हजार ९६१ झाली आहे. आज ४२ रुग्ण बरे झाले. त्यामुळे बरे झालेल्यांची एकूण संख्या ३०६० झाली आहे. (आरटीपीसीआर)
खेड २३
गुहागर ६
चिपळूण २१
रत्नागिरी ११
लांजा २
संगमेश्वर १७
एकूण ८०
रॅपिड अँटीजेन टेस्ट
संगमेश्वर १
गुहागर २
चिपळूण ४
रत्नागिरी ११
लांजा ८
एकूण २६
www.konkantoday.com