जोपर्यंत अनामत रक्कम माफ होत नाही तोपर्यंत ग्राहक वीजबिल भरणार नाहीत -माजी आ. संजय कदम
कोकणची संपूर्ण अर्थव्यवस्था ही चाकरमान्यांवर अवलंबून असल्याने महावितरणकडून आलेली वीजबिले भरणे शक्य नसल्याचे सांगत जोपर्यंत आमची अनामत रक्कम माफ होत नाही तोपर्यंत दापोलीतील एकही ग्राहक वीजबिल भरणार नसल्याचे दापोलीचे माजी आ. संजय कदम यांनी दापोली येथे अधिकार्यांना धारेवर धरत ठणकावले आहे
www.konkantoday.com