संगमेश्‍वर बाजारपेठेतील दुकाने ९ सप्टेंबरपर्यंत बंद राहणार

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता संगमेश्‍वर बाजारपेठेतील सर्व दुकाने ९ सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय व्यापार्‍यांनी घेतला आहे. या निर्णयाची माहिती बाजारपेठेत फलक लावून ग्राहकांना देण्यात आली आहे. दि. ४ सप्टेंबरपासून बाजारपेठ बंदच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button