आता शासकीय कार्यालयात करोनाचा शिरकाव होऊ लागल्याने चिंता वाढली

रत्नागिरी जिह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना आता शासकीय कर्मचारी देखील करोना पॉझिटिव्ह होत असल्याचे दिसत आहे
रत्नागिरी जिल्हा परिषद मध्येदेखील करोना चा शिरकाव झाला असून दोन कर्मचारी पॉझिटिव्ह मिळाले आहेत सध्या जिल्हा परिषदेमध्ये अभ्यास गताना बंदी करण्यात आली असून प्रशासकीय कामकाज ऑनलाईन पध्दतीने सुरू ठेवण्यात आले आहे रत्नागिरी तहसीलदार कार्यालयातील एक अव्वल कारकून देखील पॉझिटिव्ह झाला आहे विशेष म्हणजे या कारकूनने कोरोनाच्या दोन्ही लसी घेतलेल्या होत्या या कर्मचाऱ्यांची सेतू कार्यालयातही प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करण्याचे नियुक्ती झालेली होती त्यामुळे आता खबरदारीचा उपाय म्हणून तहसीलदार कार्यालय व सेतूचा संपूर्ण विभाग काही दिवस बंद ठेवण्यात येणार आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button