रत्नागिरी शासकीय रुग्णालयात डेरवण येथील वालावलकर वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी बजावली कोरोना योद्धे म्हणून भूमिका
जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी, येथे बी के एल वालावलकर वैद्यकिय महाविद्यालय, डेरवण,चिपळूण येथील दहा आंतरवासिय डॉक्टरांनी कोरोना योद्धे म्हणून डॉ,प्रकाश जांभूळकर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन महिने कोरोना वॉर्ड मध्ये अविरत काम करून रुग्णांना सेवा दिली कोरोनाच्या महामारी च्या काळात या डॉक्टर आणि बजावलेल्या कामगिरीची चे सर्वत्र कौतुक होत आहे त्याबद्दल. त्यांचा सन्मान मा. जिल्हा शल्य चिकित्सक रुग्णालय, रत्नागिरी यांच्या हस्ते करण्यात आला.डॉ,जांभुळकर यांनी त्या सर्व डॉक्टर चे चांगल्या कामा बद्दल कौतुक केले भविष्यकाळात रुग्णांची सेवा बजावताना या डॉक्टरांनी चांगला पायंडा समाजासमोर ठेवला आहे
www.konkantoday.com