चिपळूण तालुक्यातील १६० दुकानात धान्य वाटप बंद

महाराष्ट्र राज्य फेडरेशन व रत्नागिरी जिल्हा रेशनिंग व केरोसिन चालक-मालक संघटनेच्या वतीने मंगळवार दि. १ सप्टेंबरपासून धान्य वितरण न करण्याचा चिपळूण तालुका रेशनिंग व केरोसिन चालक-मालक संघटनेच्या एकमताने निर्णय घेवून राज्य व जिल्हा संघटनेला पूर्ण पाठिंबा दिला आहे. तरी सर्व दुकानदारांनी ऑनलाईन व ऑफलाईन धान्य विक्री करू नये असे आवाहन तालुकाध्यक्ष शशिकांत दळवी यांनी केले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button