
चिपळुणातील व्यापाऱ्यांसाठी आरोग्य विभाग यांच्या वतीनेआज मोफत अॅटिजेन टेस्ट
चिपळूण: रत्नागिरी जिल्हा आरोग्य केंद्र आणि चिपळूण नगर परिषदेमार्फत कोरोनाची अॅटिजेन टेस्ट मोफत करण्यात येत आहे. शहरातील व्यापारी बंधूसाठी आज दुपारी २ ते ४ या वेळेत पवन तलाव स्टेडियम, चिपळूण येथे ही टेस्ट व्यापाऱ्यांनी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे
www.konkantoday.com