
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे वाढते रुग्ण, रत्नागिरी तालुक्यात एकाच कुटुंबात दहा जणांना कोरोना ची लागण
गेल्या दोन दिवसापासून रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे यामध्ये रत्नागिरी चिपळूण खेड तालुक्याचा समावेश आहे रत्नागिरी तालुक्यातही रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे तालुका बरोबर शहरातही विविध भागात रुग्ण सापडत आहेत रत्नागिरी तालुक्यात काल एकाच कुटुंबातील दहा जणांना कोरोना ची लागण झाल्याचे उघड झाले आहे तसेच रत्नागिरी शहराजवळ जिल्हा परिषदेच्या माजी सभापतीनाही कोरोनाची लागण झाली आहे तसेच कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे
www.konkantoday.com