चिपळुणात आत्मनिर्भर योजनेचा लाभ देण्याचा कामात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा नगरसेवक शशिकांत मोदी यांचा आरोप

केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर योजनेचा लाभ देण्यात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील नगर परिषदेमध्ये एनयुएलएमच्या दोन कर्मचार्‍यांमार्फत तो लाभ विशिष्ट राजकीय नेत्यांच्या जवळच्या विक्रेत्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा आरोप नगरसेवक शशिकांत मोदी यांनी केला असून त्यांच्या कामाची चौकशी करावी अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button